kangoshti.blogspot.com
कानगोष्टी: July 2013
http://kangoshti.blogspot.com/2013_07_01_archive.html
कानगोष्टी. काही मनातलं.मनापासून सांगावसं.हळुवार काहीतरी.भिजलेलं पाखरू जसं. मुलाखती. लिहिलेली गाणी. फोटो गॅलरी. अवॉर्ड्स. Thursday, July 25, 2013. विद्या ताई. प्रिय विद्याताई ,. एक सृजनाचा स्पर्श. लाभे असा अवचित,. पेरूनिया जाई स्वप्ने. कसा हसऱ्या डोळ्यांत. काही बोलावे- सांगावे. कधी उगीच भांडावे,. गुरुशीच मैत्रीचे हे. नाते आगळे जडावे. नाही अडकली कला. चित्रकलेच्या तासात,. उधाणल्या पाखरांच्या. रंग भरले मनांत. माणसात धुंडाळला. नवा पोत, नव्या रेषा. सारे बोलणे अबोल. मन हिरवे अजुनी. स्पृहा. 160; न&#...एक प...
kangoshti.blogspot.com
कानगोष्टी: November 2011
http://kangoshti.blogspot.com/2011_11_01_archive.html
कानगोष्टी. काही मनातलं.मनापासून सांगावसं.हळुवार काहीतरी.भिजलेलं पाखरू जसं. मुलाखती. लिहिलेली गाणी. फोटो गॅलरी. अवॉर्ड्स. Saturday, November 19, 2011. त्यात काय एवढं'! तुम्ही 'बिग बझार' किंवा तत्सम नव्याने झालेल्या सुपर मार्केट मध्ये गेलायत हल्ली? हा माजोरीपणा कशातून येत असेल? अरे.ही कुठली पद्धत? आपल्याच मूर्खपणामुळे आपल्याला कोणीतरी फसवलं.' नशीब! सततच्या तक्रारींकडे नवरा लक्ष देत नाहीये.'नशीब! यावेळेस स्वर मात्र हसरा! कशी मस्त साखळी आहे नाही? वादातला शेवटचा शब्द. ब...विचार करून बघा...बालहट...
kangoshti.blogspot.com
कानगोष्टी: October 2011
http://kangoshti.blogspot.com/2011_10_01_archive.html
कानगोष्टी. काही मनातलं.मनापासून सांगावसं.हळुवार काहीतरी.भिजलेलं पाखरू जसं. मुलाखती. लिहिलेली गाणी. फोटो गॅलरी. अवॉर्ड्स. Tuesday, October 25, 2011. यश म्हणजे काय? स्पर्धा, असुरक्षितता या सगळ्यात जे खरंच मिळवायचंय ते मिळतंय का नुसताच आभास आहे यशाचा? आपणच आपल्या भोवती विणून घेतलेला किती भयानक कोश आहे हा. हवं तेव्हा. हवं तितकं खळखळून हसता येणं म्हणजे यश नाही. मित्रांना. आपल्याकडे. येण्याचा. विश्वास. म्हणजे यश नाही. एखादी सुंदर कविता. सौंदर्याचं. कौतुक करता येणं. म्हणजे यश नाही. हे सगळं जमत ह...चि&...
mansvi.blogspot.com
मनस्वी...!!: June 2011
http://mansvi.blogspot.com/2011_06_01_archive.html
मनाने. मनापासून. मनाजोगतं. मांडलेलं. पहिलं पान. मुक्तछंद. वाचनकट्टा. Monday, June 20, 2011. एक धडपड. कुंपणापलीकडे जाण्याची. कुठलंही छोटं युद्ध असो वा महायुद्ध. त्याचे परिणाम हे सरतेशेवटी विध्वंसकच असतात. जीवितहानी होते ती होतेच. पण मनस्थितीची. हे सगळं असं का. जर्मनीच्या राजधानीत. बर्लिनमध्ये राहणार्या छोट्या ब्रूनोलाही पडतो. तिथूनच. द बॉय इन द स्ट्राइप्ड पायजमाज्. कैद्यांसारखे एकसारखे कपडे घातलेल्या. कुंपणापलीकडच्या. लोकांमध्ये राहणार्या. त्याचे परिणाम भविष्यक...हे सगळं असं का. Links to this post.
mansvi.blogspot.com
मनस्वी...!!: July 2011
http://mansvi.blogspot.com/2011_07_01_archive.html
मनाने. मनापासून. मनाजोगतं. मांडलेलं. पहिलं पान. मुक्तछंद. वाचनकट्टा. Tuesday, July 26, 2011. शब्द जैसे कल्लोळ! शब्द बापुडे पोकळ वारा. हे शब्द आत्तापर्यंत फक्त ऐकलेले. पण बाकीचे सगळे शब्द जेव्हा न ऐकण्याचा अगदी हट्टच धरून बसतात ना. कागद फाडा. शब्दांच्या नावाने शिव्या घाला (पण त्यासाठी पण शब्द लागतील नाही का.) थोडक्यात काय. सुचणार. मग ती त्यांची मर्जी. कधी. व्वा.क्या बात है. मी मी. साधना करावी लागते. संगीतात जसा रियाझ लागत...शब्द जैसे कल्लोळ. अमृताचे. अशी अनुभूती देतात. Links to this post. अशीच व&...
mansvi.blogspot.com
मनस्वी...!!: May 2015
http://mansvi.blogspot.com/2015_05_01_archive.html
मनाने. मनापासून. मनाजोगतं. मांडलेलं. पहिलं पान. मुक्तछंद. वाचनकट्टा. Sunday, May 31, 2015. क्षणोक्षण! प्रत्येकाची आपली आपली एक गोष्ट असते. क्षणाक्षणांनी बनलेली. एक क्षण. हसण्याचा. रडण्याचा.थबकण्याचा. कोसळण्याचा आणि सावरण्याचाही. कसा आहे हा क्षण. आनंदाचा. दुःखाचा. उत्साहाचा. आश्चर्याचा. अगतिकतेचा की. काहीच न वाटण्याचा. आणि येणारा पुढचा क्षणही हसरा होऊन आपलं स्वागत करतो. Links to this post. Subscribe to: Posts (Atom). View my complete profile. वाढ' दिवस. अशीच वाढत राहा. त&...160; शाळ...वनवास- ...
mansvi.blogspot.com
मनस्वी...!!: April 2011
http://mansvi.blogspot.com/2011_04_01_archive.html
मनाने. मनापासून. मनाजोगतं. मांडलेलं. पहिलं पान. मुक्तछंद. वाचनकट्टा. Sunday, April 10, 2011. एक छांदिष्ट अवलिया'. शाळेत असताना आपण सगळे एक ठरलेला निबंध नेहमी लिहायचो. माझा आवडता छंद. छांदिष्ट अवलियाची गोष्ट. सांगणार आहे. त्यांचे छंद विचाराल तर एक काय आहेत. त्यावर एक अख्खं पुस्तक लिहून झालंय त्यांचं. छंदांविषयी. मुक्तांगण. छंदांविषयी. या पुस्तकातून. तो छांदिष्ट अवलिया. म्हणूनही तितकेच भावतात. डोक्यात काहीतरी. छंदांविषयी. Links to this post. Saturday, April 9, 2011. झपूर्झा. आणि खोल. पण कधी कधी. एका ...
mansvi.blogspot.com
मनस्वी...!!: May 2011
http://mansvi.blogspot.com/2011_05_01_archive.html
मनाने. मनापासून. मनाजोगतं. मांडलेलं. पहिलं पान. मुक्तछंद. वाचनकट्टा. Wednesday, May 11, 2011. आपल्यालाही असं पुन्हा गर्भस्थ होता आलं तर. किती बरं होईल. पळपुटेपणा म्हणून नाही. पण खरंच कधीकधी असं व्हावंसं वाटतं खरं. म्हणजे त्या इवल्या बाळापर्यंत येणारे सगळे आघात आई कशी थोपवते. तसं आपलंही कोणीतरी असावं असं फार फार वाटतं. फारच बालिश प्रश्न वाटतोय का. Links to this post. Labels: गर्भस्थ. Monday, May 9, 2011. लहानपणी जाणवलेली आई. 8216; ती. 8216; ती. आई ही आई असते. ती सदैव दक्ष असते. आई असते आभाळ. नाव...
kangoshti.blogspot.com
कानगोष्टी: June 2011
http://kangoshti.blogspot.com/2011_06_01_archive.html
कानगोष्टी. काही मनातलं.मनापासून सांगावसं.हळुवार काहीतरी.भिजलेलं पाखरू जसं. मुलाखती. लिहिलेली गाणी. फोटो गॅलरी. अवॉर्ड्स. Tuesday, June 28, 2011. आज सकाळी सकाळी मला एका मित्राने एस.एम.एस.पाठवला. A cute letter by a small. Hates Maths. ." dear maths, please grow up soon and try to solve your. मी इतकी हसले माहितेय.मला त्या मुलामध्ये मीच दिसायला लागले! गणित.कध्धी म्हणजे कध्धीच आवडलं नाही मला! माती सगळी! अहो, त्याला काहीही यायचं इयत्ता सात...तोवर या पट्ठ्याने मात्...Monday, June 20, 2011. सगळ्यì...
mansvi.blogspot.com
मनस्वी...!!: January 2011
http://mansvi.blogspot.com/2011_01_01_archive.html
मनाने. मनापासून. मनाजोगतं. मांडलेलं. पहिलं पान. मुक्तछंद. वाचनकट्टा. Friday, January 28, 2011. मन कातर होणं म्हणजे काय हे ते. झाल्यावरच कळतं खरं तर. कुठेतरी काहीतरी चुकतंय. बिनसलंय याची जाणीव व्हायला लागते. आकाशात काळे ढग दाटावेत तसा आवंढा दाटून येतो आणि डोळ्यातून घळघळा अश्रू वाहायला लागतात. अगदी विमुक्तपणे. ही माणसं मनातल्या मनात तरी कधी रडत असतील का. हे संवेदनांचं उत्तम लक्षण आहे. हो. 8216;’ अश्रू. Links to this post. Saturday, January 15, 2011. वाढ' दिवस. पण त्याचं वेळी द...ज्या दिवस...आपण एखाद&...