suniljagdale.blogspot.com
सुनिल जगदाळे: May 2014
http://suniljagdale.blogspot.com/2014_05_01_archive.html
सुनिल जगदाळे. की कलम से. Thursday, May 22, 2014. न जाने क्यूं. जीने की चाहत तो हर किसी को हैं. ऐसेही कोई मरना नहीं चाहता हैं. खुशी से हो उसका दामन भरा. फिर भी वो, हर खुशी जीना चाहता हैं. एक पल हँसता, एक पल में रोता हैं. खुशी को पल में भूल के दु:खो का दिंडोरा पीटता हैं. हर दु:ख मे भगवान पे ही इल्जाम लगा देता हैं. न जाने आखिर क्यूं, हर इंसान एक जैसाही होता हैं. सुनिल जगदाळे. Wednesday, May 21, 2014. यावर्षी पुन्हा एकदा मैफिल जमणार,. दरवर्षी नवीन बकरा शोधतात. सुनिल जगदाळे. Monday, May 5, 2014. कुण...
suniljagdale.blogspot.com
सुनिल जगदाळे: July 2012
http://suniljagdale.blogspot.com/2012_07_01_archive.html
सुनिल जगदाळे. की कलम से. Thursday, July 12, 2012. तू खुश आहेस ना? मग झाले तर. मी रागावते, मी ओरडते तुझ्यावर. तुला त्रास होत नाही ना? मग झाले तर. मी हट्टी, मी स्वाभिमानी मी अशीच एकाकी. तू समजुन घेतोस ना? मग झाले तर. माझे हक्क, माझी बंधने तुझ्यासाठीच. तुला ती समजतात ना? मग झाले तर. माझी गड़बड़, माझा गोंधळ नेहमीचाच. तू सहन करतोस ना? मग झाले तर. मीही adjust करीन स्वत:ला थोडेसे. तू खुश आहेस ना? मग झाले तर. सुनिल जगदाळे. Subscribe to: Posts (Atom). माझ्याबद्दल. सुनिल जगदाळे. View my complete profile.
suniljagdale.blogspot.com
सुनिल जगदाळे: 60 (साठी)
http://suniljagdale.blogspot.com/2014/11/60.html
सुनिल जगदाळे. की कलम से. Monday, November 3, 2014. 60 (साठी). लोकांची मने ओळखून,. जिंकलंत तुम्ही सर्वाना. विरह सहन होत नाही,. निरोप तुमचा घेताना. आपण ओळखता, मने सर्वांची. आपण जाणता, मर्यादा मनाची. तुम्ही आहात ज्ञानाची मूर्ति,. मी काय वर्णावी तुमची किर्ति. आपले वक्तव्य, मनी छाप पाडते. एकदा गोड बोललात, तीच मैत्री भासते. आपले स्नेहाचे बोलणे, सर्वांनाच आनंद देते. विनोदी स्वभावांनी, सर्वांचे मन जिंकुन घेते. सुनिल जगदाळे. सुनिल जगदाळे. Subscribe to: Post Comments (Atom). माझ्याबद्दल. View my complete profile.
suniljagdale.blogspot.com
सुनिल जगदाळे: September 2012
http://suniljagdale.blogspot.com/2012_09_01_archive.html
सुनिल जगदाळे. की कलम से. Thursday, September 27, 2012. क्यो चली गई? हजारो सवाल उठते है मन मे, जब वो घर छोड़ के भाग जाती है ,. कभी ये न सोचा हमने, हैरान ,परेशान है वो, उनपे क्या बितती है ।. मैं आनेवाले कल के लिए जी रहा था , वो बीते हुए कल के साथ भाग जाती है ,. मैं वक्त नहीं दे पाता था उनको ,शायद इसलिए उनकी किस्मत जाग जाती है ।. मैं आज भी उनको उतनाही चाहता हूँ ,जितना पहले चाहता था ,. सवाल अब भी है मन मे , की गलती क्या हो गई ।. सुनील जगदाले. सुनिल जगदाळे. Subscribe to: Posts (Atom). View my complete profile.
suniljagdale.blogspot.com
सुनिल जगदाळे: January 2013
http://suniljagdale.blogspot.com/2013_01_01_archive.html
सुनिल जगदाळे. की कलम से. Friday, January 18, 2013. 8220;तो” आणि “ती”. जी या सर्वाना जोडते. या “तो”. आणि “ती” पासून जे तयार होते. सुनिल जगदाळे. Subscribe to: Posts (Atom). माझ्याबद्दल. सुनिल जगदाळे. सीधा साधा सूनिल, नेहमीच इतरांकडून काहीतरी चांगले शिकण्याचा प्रयत्न करणारा सुनिल. View my complete profile. 8220;तो” आणि “ती”. चारोळ्या. माझी काही चित्रे. माझी ब्लॉग लिस्ट. I WISH TO WRITE ON. जोड़ शब्दांची. माझी कविता. पुन्हा भेटू. भ्रमणध्वनी: 9820368472.
suniljagdale.blogspot.com
सुनिल जगदाळे: October 2014
http://suniljagdale.blogspot.com/2014_10_01_archive.html
सुनिल जगदाळे. की कलम से. Thursday, October 9, 2014. खुर्चीमागे दड्लय काय? देशाचा विकास, सर्व काही झकास,. नाहीतर भकास, दुसरं काय? नेत्यांची दिवाळी, नोटांची होळी,. तुमचे आमचे हाल, दुसरं काय? सत्तेची नशा, मतदाराची दुर्दशा,. डोक्याला ताप, दुसरं काय? राज्याचे राजकारण, समाजाचे तारण,. खुर्ची बोलणार, दुसरं काय? खुर्चीसाठी चढ़ाओढ़, नात्यामध्येच घोडदौड़,. टिकास्त्र सोडणार, दुसरं काय? स्वप्नांची पुर्ती, नावाची किर्ती,. करोड़ोंचे घोटाळे, दुसरं काय? सरकारी मेवा, दुसरं काय? सुनिल जगदाळे. Subscribe to: Posts (Atom).
suniljagdale.blogspot.com
सुनिल जगदाळे: March 2014
http://suniljagdale.blogspot.com/2014_03_01_archive.html
सुनिल जगदाळे. की कलम से. Friday, March 21, 2014. खुश हूँ. तू नहीं तो तेरी यादों में खुश हूँ. तू साथ है,तो तेरी बातों में खुश हूँ. मेरी हर खुशी की शुरुआत तुम हो. मेरे हर गम की दवा भी तुम हो. दिन मे नहीं तो रातों में खुश हूँ. सच्चाई से दूर, सपनों में खुश हूँ. मेरी चाहत का अंदाज़ तुम हो. मेरी नफरत के जज़बात तुम हो. मन से नहीं तो दिल से खुश हूँ. तू नहीं तो, तेरी दिवानगी से खुश हूँ. मेरे बिछड़े यादों का पैगाम तुम हो. मेरे तरसते प्यार का अंजाम तुम हो. सुनिल जगदाळे. Wednesday, March 5, 2014. I WISH TO WRITE ON.
suniljagdale.blogspot.com
सुनिल जगदाळे: January 2015
http://suniljagdale.blogspot.com/2015_01_01_archive.html
सुनिल जगदाळे. की कलम से. Tuesday, January 13, 2015. ऐसा क्यूं होता है. 1 जब हम कहीं जाने के लिए जल्दी निकलते है तभी गाडियाँ देरी से चलती है।. 2 बारिश के मौसम मे जब छाता नहीं होता उसी दिन ज्यादा बारिश आती है।. 3 जिस बस का इंतजार हम करते है वही बस जल्दी नहीं आती।. 4 घर मे कोई बीमार पड़ता है तभी खाते मे पैसे कम रहते है।. 5 गाँव जाना रहता है तभी रिझर्वेशन/ सीट नहीं मिलता है।. 13 घर जाने की जल्दी रहती है तभी बॉस बुलाता है।. 19 बच्चों के साथ बच्चे नहीं बन प&...20 खुशी आती है तो सबक...Monday, January 12, 2015.
suniljagdale.blogspot.com
सुनिल जगदाळे: December 2014
http://suniljagdale.blogspot.com/2014_12_01_archive.html
सुनिल जगदाळे. की कलम से. Wednesday, December 10, 2014. जाऊ दे शाळेला. आई मला जाऊ दे शाळेला. दोन चार अक्षर शिकायला ।।धृ।।. शाळेत मी जाईन, फौजदार होईन. गुंड, चोरांना पकडून देईन. सरकार कडून बक्षीसे मिळवायला. शाळेत मी जाईन, डॉक्टर होईन. पेशंट लोकाना, इंजेक्शन करीन. आजारातून वाचवायला . शाळेत मी जाईन, शिक्षक होईन. चुका करणा-याना शिक्षा देईन. आदर्श घड़वायला. शाळेत जाईन, माणूस होईन. सर्व समाजाला प्रगतिकड़े नेईन. विकास करायला . सुनिल जगदाळे. शाळेची आवड. सुनिल जगदाळे. Monday, December 1, 2014. जो आपको क&...हम उनक...