khadad.blogspot.com
खादाड: चेरीची चटणी
http://khadad.blogspot.com/2008/06/blog-post_15.html
Sunday, June 15, 2008. चेरीची चटणी. साहित्य:. १ चेरी - २५-३० फळं. २ शेंगदाणे - १ वाटी. ३ तीळ - १/२ वाटी. ४ हिरवी मिरची - ३ ते ५. ५ मीठ - चवी प्रमाणे. ६ साखर - चवी प्रमाणे. ७ कढीपत्ता पूड - २ ते ३ चमचे. ८ कोथिंबीर - १ वाटी (किंवा कोथिंबीर पेस्ट २ मोठे चमचे). ९ पाणी - १/२ वाटी ते १ वाटी. १० लिंबू - १ मध्यम आकाराचा किंवा २ लहान आकाराचे. १ चेरीच्या फळांमधून बिया काढून टाकाव्यात. २ तीळ लालसर भाजून घ्यावे. ३ शेंगदाणे भाजून घ्यावेत. विशेष सूचना:. June 17, 2008 at 3:14 AM. Subscribe to: Post Comments (Atom).
khadad.blogspot.com
खादाड: May 2008
http://khadad.blogspot.com/2008_05_01_archive.html
Monday, May 5, 2008. मुगाच्या डाळीचा हलवा. साहित्य:. १ मुगाची डाळ - २ वाट्या. २ वनस्पती तूप/ अल्मंडबटर/कॅश्युबटर/ अन्सॉल्टेड मार्जरीन - २ वाट्या. ३ अल्मंडमिल्क - २-३ वाट्या किंवा १ वाटी बदाम. ४ साखर - २ ते ३ वाट्या. ५ पाणी. लिहिण्याच्या सोयीसाठी साहित्य क्रमांक २. व ३.करता अनुक्रमे तूप व दूध असं लिहिणार आहे. ४ थोडं दूध घालून कढईपासून गोळा सुटून येईल तोवर हलवत रहावं. विशेष सूचना:. Links to this post. Subscribe to: Posts (Atom). या ब्लॉगविषयी. View my complete profile.
khadad.blogspot.com
खादाड: आमरस व कोथिंबिरीचे पराठे
http://khadad.blogspot.com/2008/11/blog-post.html
Thursday, November 6, 2008. आमरस व कोथिंबिरीचे पराठे. साहित्य:. १ कणीक - १/२ वाटी. २ रवा - १/२ वाटी. ३ बेसन - १ मोठा चमचा. ४ आमरस/मँगो पल्प - १ मोठा चमचा. ५ ओवा - १ चमचा. ६ सैंधव मीठ - चवीनुसार. ७ तेल - २ मोठे चमचे. ८ कोथिंबीर - आवडीनुसार. ९ पाणी - १/४ वाटी. १ रवा, बेसन, कणीक व आमरस, ओवा, सैंधव मीठ एकत्र करावे. २ त्यात १ १/४ चमचा तेल घालावे व पीठ व्यवस्थित मळून घ्यावे. विशेष सूचना:. Subscribe to: Post Comments (Atom). या ब्लॉगविषयी. View my complete profile. Simple template. Powered by Blogger.
pumanohar.blogspot.com
लेखणीतली शाई: March 2010
http://pumanohar.blogspot.com/2010_03_01_archive.html
लेखणीतली शाई. प्रशांत उदय मनोहर. नमस्कार मंडळी. लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत. ब्लॉगलेखक) प्रशांत. Saturday, March 13, 2010. सौंदर्यामधुन नित्य ती चालते. लॉर्ड बायरन् यांची. शी वॉक्स इन् ब्यूटी". सौंदर्यामधुन नित्य ती चालते,. निरभ्र आकाशी चांदण्यांची रात. कृष्णधवलांचे लावण्य नांदते,. तिच्या असण्यात, तिच्या नयनांत. लाभले रात्रीस मंद चांदणे, जे. ओज होता न्यून छटा वा अधिक. प्रशांत. Links to this post. मराठ&#...
pumanohar.blogspot.com
लेखणीतली शाई: December 2009
http://pumanohar.blogspot.com/2009_12_01_archive.html
लेखणीतली शाई. प्रशांत उदय मनोहर. नमस्कार मंडळी. लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत. ब्लॉगलेखक) प्रशांत. Thursday, December 10, 2009. बदक आणि राजहंस. नको लाजवु बदकास राजहंसा. पुरे आता लटकी तुझी प्रशंसा. दैवयोगे तू हंस जाहलासी. मित्र बदकाला परी विसरलासी. लाभली तुजला मान डौलदार. मानसी तूझा त्यामुळे विहार. रसिकजन ते भाळले मानसाला. राजहंसाचा होय बोलबाला.". राजहंसाला बदक वदे ऐसे. प्रशांत. Links to this post. सौæ...
pumanohar.blogspot.com
लेखणीतली शाई: May 2010
http://pumanohar.blogspot.com/2010_05_01_archive.html
लेखणीतली शाई. प्रशांत उदय मनोहर. नमस्कार मंडळी. लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत. ब्लॉगलेखक) प्रशांत. Thursday, May 27, 2010. रेशिमगाठी. दारांमधल्या भिंती आणिक भिंतींमधली. हा सुखदुःखाचा. व्यापे. गावामधले. रस्त्यांलागत. चालावे. थांबावे. कुणाला. शब्दांमधले. अंतरातले. स्पर्शिती. निःशब्द. नात्यांमधले. प्रेमाची. प्रशांत. Links to this post. वर्ग - कविता. हसावे की रडावे? सूचना: कात्रण. प्रशांत. Links to this post. ध...
marathi-e-sabha.blogspot.com
शब्दबंध: June 2009
http://marathi-e-sabha.blogspot.com/2009_06_01_archive.html
जगाच्या पाठीवर विविध ठिकाणी यथाकाल घडणार्या मराठी ब्लॉग अभिवाचनाच्या ई-सभांची नोंद करण्यासाठी ही जागा! Thursday, June 25, 2009. शब्दबंध २००९ - व्यक्त होती ब्लॉगकार. शब्दबंध २००९"ला मराठी ब्लॉगकारांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. र्या. क्रांती साडेकर -. असा आगळा स्नेह जसा की कमलतंतुचा बंध असावा. अक्षय, शाश्वत नात्याला या प्राजक्ताचा गंध असावा. नकळत अलगद गुंतुन जावे, जसा फुलात सुगंध असावा. स्मरणातुनही सुख बरसावे, दर्शनात आनंद असावा. माझा हा एक मस्त अनुभव होता! सर्व आयोजकांचे, स...आपल्या सर्...शब्...
pratimamanohar.blogspot.com
मनातलं विश्व: September 2013
http://pratimamanohar.blogspot.com/2013_09_01_archive.html
मनातलं विश्व. सौ. प्रतिमा उदय मनोहर. Tuesday, September 17, 2013. का गमलास दमुनी? का गमलास दमुनी? अरे तुला असं स्वस्थ बसून कसं चालेल? तुझी महती गावी तेवढी थोडीच की रे! संगणक आले, माणसाची प्रगतीकडे वाटचाल सुरू झाली. पण तरी तुझ्याशिवाय सर्व अशक्यच! उचला कागदाने आणि फेका बाहेर. तुझे उपयोग कितीप्रकारे करतो माणूस! प्रेमिकांचे प्रेमपत्र, लहानांचा खाऊ आणि मोठ्या माणसांचे विच&...तुझे महत्त्व कळते रे! पण कधीकधी सोयीकरता तुला डावलून यंत्राच...प्रेषक -. सौ. प्रतिमा उदय मनोहर. Links to this post. मराठी...
pumanohar.blogspot.com
लेखणीतली शाई: February 2010
http://pumanohar.blogspot.com/2010_02_01_archive.html
लेखणीतली शाई. प्रशांत उदय मनोहर. नमस्कार मंडळी. लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत. ब्लॉगलेखक) प्रशांत. Saturday, February 27, 2010. तुझे नक्षत्रांचे देणे. हाच प्रश्न पडेल. तेव्हा सगळेजण मनसोक्त हसले होते. सर स्वतः बसने कोराडीला जाऊन आठवड्यातून दिवस क्लास घ्यायचे! नंतर दोन-तीन दिवसांतच काकू आम्हाला सोडून गेल्या. ८३ वर्षांच्या सरांनी तेव्हा २-३ मि...१ राग मारुबिहाग. २ राग शिवरंजनी. प्रशांत. Links to this post.
samvedg.blogspot.com
संदिग्ध अर्थाचे उखाणे: July 2014
http://samvedg.blogspot.com/2014_07_01_archive.html
संदिग्ध अर्थाचे उखाणे. Wednesday, July 9, 2014. अर्थाच्या गच्च चिखलावर बसून आहे. अर्थाच्या गच्च चिखलावर बसून आहे . आशाळभुत कुत्र्यागत शेपूट हलवत शब्दांची झुंबड मेंदुला लगडून असते . एखादा साक्षात्कार भोगावा आणि प्रतिमांचे सुलभीकरण करावे असा नियम नसतोच ,. तो निव्वळ लिहित्या माणसाचा हव्यास. It's a derived art form my friend. Painters are blessed ones. They can create absolute language. किंवा कसे. तंबोऱ्याची दाणेदार स्वरलिपी. आणि इथे मी ,. Kiss me, and you will see how important I am. View my complete profile.