maalkauns.blogspot.com
मालकंस: 2012-01-01
http://maalkauns.blogspot.com/2012_01_01_archive.html
आते हैं ग़ैब से यह मज़ामीं ख़याल में ग़ालिब सरीर-ए ख़ामा नवा-ए सरोश है. Saturday, January 7, 2012. घरात कोसळलेल्या. पुर्वप्रकाशित - जालरंग प्रकाशन! शब्दगाऽऽरवा २०११! हे लेखन. या साहित्याचे दुवे. Subscribe to: Posts (Atom). माझे आवडते ब्लॉग. आपला सिनेमास्कोप. मोटरसायकल डायरीज आणि क्रांतीची बीजं. ले के राहेंगे. आ जा दी. क्रांति: पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. पु.ल.प्रेम. पुलंचं लिखाण 'पाहिलं' तेव्हा. Carnatic musician Balamuralikrishna passes away. करड्या छटांचा मागोवा! तात्या अभ्यंकर. हीच ती वेळ . ह्या स...शिव...
maalkauns.blogspot.com
मालकंस: 2015-07-12
http://maalkauns.blogspot.com/2015_07_12_archive.html
आते हैं ग़ैब से यह मज़ामीं ख़याल में ग़ालिब सरीर-ए ख़ामा नवा-ए सरोश है. Friday, July 17, 2015. बाबा माझी तुम्हाला शब्दांजली! ऋतु सांडत जातील पाणी,. माेकळी ठेव ओंजळ तु,. डाेळयात वने जपलेली. एवढीच ठेव ओळख तु. काेपरयात पडले आहे. सौजन्य केविलवाणे,. आहे उजवीत काक. नवहुॅंकाराचे गाणे. दोष गवयाचा होता की. भाता चुकला पेटीचा,. मैफलीत घुमतो आहे. सुवास त्या भेटीचा. तुमचा मुलगा. हे लेखन. या साहित्याचे दुवे. Subscribe to: Posts (Atom). माझे आवडते ब्लॉग. आपला सिनेमास्कोप. पु.ल.प्रेम. हीच ती वेळ . Tulips in Twilight. . ह...
maalkauns.blogspot.com
मालकंस: 2012-05-06
http://maalkauns.blogspot.com/2012_05_06_archive.html
आते हैं ग़ैब से यह मज़ामीं ख़याल में ग़ालिब सरीर-ए ख़ामा नवा-ए सरोश है. Saturday, May 12, 2012. अगदी तसचं काहिसं. तिच्या कविता वेगळ्याच आहेत,. जणु एखाद्या अथांग माळावर एखाद हिरव झाडं. भुतकाळाची साक्ष देत तग धरुन असतं,. अगदी तसचं काहिसं. जणु एखादी परकर पोलक्यातली मुलगी. मनातील खुर्चीत बसलेल्या आजोबांना त्यांच्या काठिने खेचत बागेत घेऊन जाणारी. अन पुढच्या क्षणात सगळ विसरुन भातुकली खेळणारी. अगदी तसचं काहिसं. नाही, नाही! तीची कविता आसुड आहे, निर्दयी. अगदी तसचं काहिसं. अगदी तसचं काहिसं. हे लेखन. देवाणघ&...न ठरवत...
maalkauns.blogspot.com
मालकंस: 2012-04-22
http://maalkauns.blogspot.com/2012_04_22_archive.html
आते हैं ग़ैब से यह मज़ामीं ख़याल में ग़ालिब सरीर-ए ख़ामा नवा-ए सरोश है. Saturday, April 28, 2012. खासदार सचिन तेंडुलकर. ऐकायला जरा विचित्र वाटेल पण ठिक आहे. सचिनला भारतीय क्रिकेट टिमचा निळा शर्ट उतरवुन खासदारकीची शुभ्रधवल (? हे लेखन. या साहित्याचे दुवे. लेखन प्रकार: आवडती व्यक्तिमत्वे. माझे मत माझे विचार. माझे संकिर्ण लेखन. स्थळ: New York, NY, USA. Subscribe to: Posts (Atom). माझे आवडते ब्लॉग. आपला सिनेमास्कोप. ले के राहेंगे. आ जा दी. पु.ल.प्रेम. Carnatic musician Balamuralikrishna passes away. मग इथे क...
maalkauns.blogspot.com
मालकंस: 2015-05-10
http://maalkauns.blogspot.com/2015_05_10_archive.html
आते हैं ग़ैब से यह मज़ामीं ख़याल में ग़ालिब सरीर-ए ख़ामा नवा-ए सरोश है. Thursday, May 14, 2015. टॅलकोट माऊंटन आणि व्हेदर्सफिल्डचा तलाव. आणि दुसरी जागा म्हणजे व्हेदर्सफिल्डचा तलाव. हे लेखन. या साहित्याचे दुवे. Subscribe to: Posts (Atom). माझे आवडते ब्लॉग. आपला सिनेमास्कोप. मोटरसायकल डायरीज आणि क्रांतीची बीजं. ले के राहेंगे. आ जा दी. क्रांति: पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. पु.ल.प्रेम. पुलंचं लिखाण 'पाहिलं' तेव्हा. Carnatic musician Balamuralikrishna passes away. तात्या अभ्यंकर. हीच ती वेळ . Tulips in Twilight. .
maalkauns.blogspot.com
मालकंस: 2012-11-11
http://maalkauns.blogspot.com/2012_11_11_archive.html
आते हैं ग़ैब से यह मज़ामीं ख़याल में ग़ालिब सरीर-ए ख़ामा नवा-ए सरोश है. Monday, November 12, 2012. Adventures in the screen trade by william goldman- शशिकांत सावंत. या माध्यमात जगणं कसं असतं? आपल्याकडे चित्रपटात काम केलेल्यांची अनेक आत्मचरित्र, चरित्र आहेत. सिनेमा ग्रेट कशामुळे बनतो? या पुस्तकात अनेक ठिकाणी त्याने पटकथांचे तुकडे दिले आहेत. लेखक - विल्यम गोल्डमन). हे लेखन. या साहित्याचे दुवे. लेखन प्रकार: पुस्तके. माझे आवडते उतारे. Subscribe to: Posts (Atom). माझे आवडते ब्लॉग. हीच ती वेळ . ह्या स&#...लेख...
maalkauns.blogspot.com
मालकंस: 2012-06-24
http://maalkauns.blogspot.com/2012_06_24_archive.html
आते हैं ग़ैब से यह मज़ामीं ख़याल में ग़ालिब सरीर-ए ख़ामा नवा-ए सरोश है. Wednesday, June 27, 2012. नोकरीचा कंटाळा आला आहे. नोकरीचा कंटाळा आला आहे. माझी आवड छंद आणि मी करत असलेले काम याचा दुर दुर पर्यंत संबंध नाही. काय बोर लाईफ आहे. काहीही एक्सायटिंग राहिले नाही. कुछ नया करनेका है. काहीतरी वेगळॅ करायचे आहे. हि सर्व ऐकलेली वाक्ये आहेत ना? या लेखाचा उर्जास्रोत - राज ने न दिलेला खो. हे लेखन. या साहित्याचे दुवे. लेखन प्रकार: पुस्तके. Subscribe to: Posts (Atom). माझे आवडते ब्लॉग. पु.ल.प्रेम. न ठरवता न भे...संभ...
maalkauns.blogspot.com
मालकंस: 2012-03-04
http://maalkauns.blogspot.com/2012_03_04_archive.html
आते हैं ग़ैब से यह मज़ामीं ख़याल में ग़ालिब सरीर-ए ख़ामा नवा-ए सरोश है. Thursday, March 8, 2012. वरवर शांत दिसणारी,. पण आतुन धुमसणारी, एखादी संध्याकाळ,. तुझ्याशी बोलताना. अचानक मनात आलेला, आगंतुक विचार. दुर रस्त्यावर. वार्याच्या इशार्यावर, उडणारा कागदाचा तुकडा. लहानपणचे समुहचित्र. तुला ओळखण्याचा आग्रह, त्यात चुकलेलो मी. डायरीच्या शेवटच्या पानावर. लिहुन खोडुन टाकलेली, काही समीकरणे. आणि या सर्वातुन. सुरु झालेली, एक कविता - सारेच अपुर्ण. हे लेखन. Subscribe to: Posts (Atom). पु.ल.प्रेम. Tulips in Twilight. .
maalkauns.blogspot.com
मालकंस: 2012-04-01
http://maalkauns.blogspot.com/2012_04_01_archive.html
आते हैं ग़ैब से यह मज़ामीं ख़याल में ग़ालिब सरीर-ए ख़ामा नवा-ए सरोश है. Friday, April 6, 2012. ग्रेस गेले, ग्रेस गेली. :(. १) उदाहरणार्थ जेंव्हा मुंबईवर हल्ला झाला त्यावेळी मला ग्रेस यांची एका कवितेतील साधर्म्यस्थळ गवसले. डोंगरावरी कल्लोळ अलीकडे सर्व निवांत. नीजतात कसे हे लोक सरणाच्या खाली शांत". भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते. मी संध्याकाळी गातो, तु मला शिकविले जे ते". वार्याने हलते रान, तुझे सुनसान हृदय गहिवरले. पावसाच्या आवाजाने. आणि का ज...करुन पहा अर्थ आपोआप समजेल. ग्रेस या&#...ग्रे...
maalkauns.blogspot.com
मालकंस: 2012-08-05
http://maalkauns.blogspot.com/2012_08_05_archive.html
आते हैं ग़ैब से यह मज़ामीं ख़याल में ग़ालिब सरीर-ए ख़ामा नवा-ए सरोश है. Saturday, August 11, 2012. पाऊस घनातुन झरतो. पाऊस मनातुन झरतो. पाऊस सरुनी सुद्धा. पाऊस मनामधे उरतो. पाऊस भिजवुन जातो. पाऊस थिजऊन जातो. एकेक श्वास स्मरणांचा. हलकेच उसवुन जातो. पाऊस उधाण असतं. पाऊस गाणं असतं. ओठावर ओघळणार्या. थेंबांना पिणं असतं. पावसाच वेगळ नसतं. आपल्या सारखच असत. मनात लपलेलं असत. घनातुन तेच बरसत. हे लेखन. या साहित्याचे दुवे. लेखन प्रकार: माझ्या कविता. Subscribe to: Posts (Atom). पु.ल.प्रेम. हीच ती वेळ . ह्या स...लेख...