sureshbhat.blogspot.com sureshbhat.blogspot.com

sureshbhat.blogspot.com

सुरेश भट

सुरेश भट. 11 March, 2011. मनाप्रमाणे जगावयाचे किती छान बेत होते. मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते. कुठेतरी मी उभाच होतो. कुठेतरी दैव नेत होते! वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही. उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते? कुठेतरी पाहिले तुला मी, जरी तुझे नाव आठवेना. करू तरी काय? हाय, तेंव्हा खरेच डोळे नशेत होते! असूनही बेचिराख जेंव्हा जगायचे श्रेय जिंकले मी,. कितीतरी लोक आसवांची प्रमाणपत्रेच घेत होते! मजेत होते! Labels: सुरेश भट. 09 March, 2011. Labels: सुरेश भट. 11 June, 2007. मग म&#...

http://sureshbhat.blogspot.com/

WEBSITE DETAILS
SEO
PAGES
SIMILAR SITES

TRAFFIC RANK FOR SURESHBHAT.BLOGSPOT.COM

TODAY'S RATING

>1,000,000

TRAFFIC RANK - AVERAGE PER MONTH

BEST MONTH

December

AVERAGE PER DAY Of THE WEEK

HIGHEST TRAFFIC ON

Saturday

TRAFFIC BY CITY

CUSTOMER REVIEWS

Average Rating: 4.2 out of 5 with 10 reviews
5 star
7
4 star
0
3 star
2
2 star
0
1 star
1

Hey there! Start your review of sureshbhat.blogspot.com

AVERAGE USER RATING

Write a Review

WEBSITE PREVIEW

Desktop Preview Tablet Preview Mobile Preview

LOAD TIME

1.1 seconds

FAVICON PREVIEW

  • sureshbhat.blogspot.com

    16x16

  • sureshbhat.blogspot.com

    32x32

  • sureshbhat.blogspot.com

    64x64

  • sureshbhat.blogspot.com

    128x128

CONTACTS AT SURESHBHAT.BLOGSPOT.COM

Login

TO VIEW CONTACTS

Remove Contacts

FOR PRIVACY ISSUES

CONTENT

SCORE

6.2

PAGE TITLE
सुरेश भट | sureshbhat.blogspot.com Reviews
<META>
DESCRIPTION
सुरेश भट. 11 March, 2011. मनाप्रमाणे जगावयाचे किती छान बेत होते. मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते. कुठेतरी मी उभाच होतो. कुठेतरी दैव नेत होते! वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही. उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते? कुठेतरी पाहिले तुला मी, जरी तुझे नाव आठवेना. करू तरी काय? हाय, तेंव्हा खरेच डोळे नशेत होते! असूनही बेचिराख जेंव्हा जगायचे श्रेय जिंकले मी,. कितीतरी लोक आसवांची प्रमाणपत्रेच घेत होते! मजेत होते! Labels: सुरेश भट. 09 March, 2011. Labels: सुरेश भट. 11 June, 2007. मग म&#...
<META>
KEYWORDS
1 posted by
2 rahul patil
3 no comments
4 2 comments
5 older posts
6 blog archive
7 about me
8 coupons
9 reviews
10 scam
CONTENT
Page content here
KEYWORDS ON
PAGE
posted by,rahul patil,no comments,2 comments,older posts,blog archive,about me
SERVER
GSE
CONTENT-TYPE
utf-8
GOOGLE PREVIEW

सुरेश भट | sureshbhat.blogspot.com Reviews

https://sureshbhat.blogspot.com

सुरेश भट. 11 March, 2011. मनाप्रमाणे जगावयाचे किती छान बेत होते. मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते. कुठेतरी मी उभाच होतो. कुठेतरी दैव नेत होते! वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही. उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते? कुठेतरी पाहिले तुला मी, जरी तुझे नाव आठवेना. करू तरी काय? हाय, तेंव्हा खरेच डोळे नशेत होते! असूनही बेचिराख जेंव्हा जगायचे श्रेय जिंकले मी,. कितीतरी लोक आसवांची प्रमाणपत्रेच घेत होते! मजेत होते! Labels: सुरेश भट. 09 March, 2011. Labels: सुरेश भट. 11 June, 2007. मग म&#...

INTERNAL PAGES

sureshbhat.blogspot.com sureshbhat.blogspot.com
1

सुरेश भट: June 2007

http://sureshbhat.blogspot.com/2007_06_01_archive.html

सुरेश भट. 11 June, 2007. दुःखाच्या वाटेवर. दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले. थबकले न पाय तरी, ह्र्दय मात्र थांबले. वेशीपाशी उदास हाक तुझी भेटली. अन माझि पायपीट डोळ्यातून सांडली. मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल. अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल. मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नात चूर. तिकडे पाउल तुझे उंबर्यात अडखळेल. विसरशील सर्व सर्व आपुले रोमांच पर्व. पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळ्हुळेल. सहज कधी तू घरात लावशील सांजवात. माझेही मन तिथेच ज्योती सह थरथरेल. Labels: सुरेश भट. Subscribe to: Posts (Atom).

2

सुरेश भट: मनाप्रमाणे जगावयाचे किती छान बेत होते

http://sureshbhat.blogspot.com/2011/03/blog-post_11.html

सुरेश भट. 11 March, 2011. मनाप्रमाणे जगावयाचे किती छान बेत होते. मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते. कुठेतरी मी उभाच होतो. कुठेतरी दैव नेत होते! वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही. उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते? कुठेतरी पाहिले तुला मी, जरी तुझे नाव आठवेना. करू तरी काय? हाय, तेंव्हा खरेच डोळे नशेत होते! असूनही बेचिराख जेंव्हा जगायचे श्रेय जिंकले मी,. कितीतरी लोक आसवांची प्रमाणपत्रेच घेत होते! मजेत होते! Labels: सुरेश भट. Subscribe to: Post Comments (Atom).

3

सुरेश भट: विसरुन जा!

http://sureshbhat.blogspot.com/2007/04/blog-post_3784.html

सुरेश भट. 27 April, 2007. विसरुन जा! विसरुन जा! विसरुन जा! तुजलाच तू विसरुन जा! तुझियाच आयुष्याचिया हाकांसवे हरवून जा! आता न ती स्वप्ने तुझी, आता न ती गीते तुझी. तुटली तुझी लय शेवटी : तूही असाच तुटून जा! येथे तुझी चाहुलही तुजपासुनी पळ काढते -. दुरस्थ जो आहेस तू त्याच्याकडे परतून जा! ह्या बंद दारांना कधी येईल का करुणा तुझी? ओसाड ह्या गावांतुनी आता निमूट निघून जा! जे भाग्यवंताना मिळे ते दुःख तुजला लाभले. अद्यापही पदरात का जपशी अशी तारांगणे? Labels: सुरेश भट. Subscribe to: Post Comments (Atom). चा&#23...

4

सुरेश भट: April 2007

http://sureshbhat.blogspot.com/2007_04_01_archive.html

सुरेश भट. 27 April, 2007. पांगळा प्रवास. राहिले रे अजून श्वास किती. जीवना,ही तुझी मिजास किती. आजची राञ खिन्न ताऱ्यांची. आजचा चंद्रही उदास किती. मी कसे शब्द थोपवू माझे? हिंडती सूर आसपास किती. दुःख माझे. विरंगुळा त्यांचा. मी करावे खुळे कयास किती? ओळखीचे कुणीतरी गेले. ओळखीचा इथे सुवास किती. हे कसे प्रेम? या कशा आशा? मी जपावे अजून भास किती? सोबतीला जरी तुझी छाया. मी करू पांगळा प्रवास किती. Labels: सुरेश भट. विसरुन जा! विसरुन जा! विसरुन जा! तुजलाच तू विसरुन जा! Labels: सुरेश भट. उगीच स्वप्न&...दिल&#2375...

5

सुरेश भट: May 2007

http://sureshbhat.blogspot.com/2007_05_01_archive.html

सुरेश भट. 07 May, 2007. आसवांनी मी मला भिजवु कशाला? आसवांनी मी मला भिजवु कशाला? एव्हढेसे दुःख मी सजवु कशाला? लागले वणवे इथे दाही दिशांना? एक माझी आग मी उजवु कशाला? मी उन्हाचा सोबती घामेजलेला? चंद्रमा प्राणात मी रुजवु कशाला? रात्र वैर्‍याची पहारा सक्त माझा? जागणारे शब्द मी निजवु कशाला? Labels: सुरेश भट. Subscribe to: Posts (Atom). आसवांनी मी मला भिजवु कशाला? View my complete profile. With special thanks to Chi-RAG for posting most of the poems of Suresh Bhat in Suresh Bhat (गझल सम्राट).

UPGRADE TO PREMIUM TO VIEW 6 MORE

TOTAL PAGES IN THIS WEBSITE

11

LINKS TO THIS WEBSITE

gazalpremi.blogspot.com gazalpremi.blogspot.com

गझलप्रेमी: शब्द माझे

http://gazalpremi.blogspot.com/2007/10/blog-post_4679.html

गझलप्रेमी. मला आवडलेले शेर आणि आवडलेल्या गझलांचा संग्रह. Wednesday, October 3, 2007. शब्द माझे. शब्द माझे एवढे करतील आता. माझियावाचूनही तरतील आता. आजच्यापुरता पुरेसा ध्वस्त झालो. भावनांचे पूर ओसरतील आता. ऊर बडवू लागले सदरे सुखाचे. वेदना मौनात वावरतील आता. माणसांशी जवळचे नाते निघाले. श्वापदे कोणांस घाबरतील आता? व्यापले आभाळ आता तारकांनी. झोपड्या दारिद्र्य पांघरतील आता. मारण्याआधीच केले माफही मी. काय तुमचे हात थरथरतील आता? ताटवे बहुतेक मोहरतील आता. वैभव जोशी. सुरेशभट.इन. वरून साभार).

gazalpremi.blogspot.com gazalpremi.blogspot.com

गझलप्रेमी: साधी धूळ नाही

http://gazalpremi.blogspot.com/2007/10/blog-post_22.html

गझलप्रेमी. मला आवडलेले शेर आणि आवडलेल्या गझलांचा संग्रह. Monday, October 22, 2007. साधी धूळ नाही. माझिया भाग्यात साधी धूळ नाही. हाय, या मातीत माझे मूळ नाही. या पुढे जाईन कोठे काय पत्ता. आगगाडीला जिवाच्या रूळ नाही. नाच तू पुंगी जशी वाजेल तैसा. नागराजा हे तुझे वारूळ नाही. नेहमी चौकोन त्यांचे गोल होते. मी गुण्याने आखुनी वर्तूळ नाही! का कळेना मी इथे धावून आलो. तारकांना धावण्याचे खूळ नाही! अंगणी येतात का काटेच माझ्या. मोगरा मी लावला, बाभूळ नाही. प्रसाद शिरगांवकर. मराठी गझल. Subscribe to: Post Comments (Atom).

gazalpremi.blogspot.com gazalpremi.blogspot.com

गझलप्रेमी: हातघाई

http://gazalpremi.blogspot.com/2007/10/blog-post_03.html

गझलप्रेमी. मला आवडलेले शेर आणि आवडलेल्या गझलांचा संग्रह. Wednesday, October 3, 2007. एकट्याची हातघाई चालली. ही स्वतःसंगे लढाई चालली. रे भिकार्‍यांनो,लुटा ही देवळे. देवतांची गाइगाई चालली. बांधतो आहे बुटाचे बंद मी. फाटक्या चपलेत आई चालली. घेऊनी थैली रिकामी परतलो. शेर ना माझी रुबाई चालली. बंद कर तू नाकडोळे आपले. बंगल्यामध्ये मिठाई चालली. वाचणारा एकही नाही मला. चालली, वायाच शाई चालली! गणेश एस्.एम्. धामोडकर. सुरेशभट.इन. वरून साभार). Labels: गणेश धामोडकर. मराठी गझल. सुरेशभट.इन. सुरेशभट.इन.

gazalpremi.blogspot.com gazalpremi.blogspot.com

गझलप्रेमी: जाहिरात

http://gazalpremi.blogspot.com/2007/10/blog-post_8216.html

गझलप्रेमी. मला आवडलेले शेर आणि आवडलेल्या गझलांचा संग्रह. Monday, October 22, 2007. जाहिरात. छाती पिटून तू ही कर जाहिरात आता. व्यापार वेदनांचा आहे भरात आता. खोलीत अडगळीच्या चारित्र्य धूळ खाते. असली जुनाट नाणी ना वापरात आता. वादात भाविकांच्या मूर्ती दुभंगलेली. कोणीच येत नाही या मंदिरात आता. ही कुंपणे निकामी, कुलुपे - कड्या निकामी. भलत्याच पाहुण्यांची गर्दी घरात आता. प्रत्येक प्रांत देतो त्याचा स्वतंत्र नारा. मग राष्ट्रगीत यावे कैसे सुरात आता? Labels: मराठी गझल. मराठीगझल.कॉम. सुरेशभट.इन.

gazalpremi.blogspot.com gazalpremi.blogspot.com

गझलप्रेमी: वार कुणावर.....

http://gazalpremi.blogspot.com/2007/10/blog-post.html

गझलप्रेमी. मला आवडलेले शेर आणि आवडलेल्या गझलांचा संग्रह. Wednesday, October 3, 2007. वार कुणावर. वार कुणावर माझ्याच्याने करवत नाही. घाव मनावरचे मी माझ्या मिरवत नाही. कुणासारखे बनणे नाही जमले मजला. उगीच कित्ते कुणाचेच मी गिरवत नाही. व्यवहाराने जीवन जगतो, हिशेब करतो. हट्ट मनाचे आताशा मी पुरवत नाही. वचन मागणे बरेंचदा मी टाळत असतो. शब्द दिलेला कधीच मी पण फिरवत नाही. बेत सारखा का बदलत जातो असा तुझा? तुला भेटण्याचे मी आता ठरवत नाही. सुरेशभट.इन. वरून साभार). मराठी गझल. सुरेशभट.इन. सुरेशभट.इन.

gazalpremi.blogspot.com gazalpremi.blogspot.com

गझलप्रेमी: October 2007

http://gazalpremi.blogspot.com/2007_10_01_archive.html

गझलप्रेमी. मला आवडलेले शेर आणि आवडलेल्या गझलांचा संग्रह. Monday, October 22, 2007. जाहिरात. छाती पिटून तू ही कर जाहिरात आता. व्यापार वेदनांचा आहे भरात आता. खोलीत अडगळीच्या चारित्र्य धूळ खाते. असली जुनाट नाणी ना वापरात आता. वादात भाविकांच्या मूर्ती दुभंगलेली. कोणीच येत नाही या मंदिरात आता. ही कुंपणे निकामी, कुलुपे - कड्या निकामी. भलत्याच पाहुण्यांची गर्दी घरात आता. प्रत्येक प्रांत देतो त्याचा स्वतंत्र नारा. मग राष्ट्रगीत यावे कैसे सुरात आता? Labels: मराठी गझल. मराठीगझल.कॉम. मराठी गझल. जाहले श&...ताट...

UPGRADE TO PREMIUM TO VIEW 1 MORE

TOTAL LINKS TO THIS WEBSITE

7

OTHER SITES

sureshbhadricha.com sureshbhadricha.com

Professional Drummer & drums teacher in Mumbai Suresh Bhadricha

Drummer and Drums teacher. Suresh Bhadricha is a highly experienced drummer, drums teacher, rhythm arranger, recording artist, music composer, percussionist playing for various musical shows like jazz, fusion, rock, navratri, dandiya raas, etc. He is based at Bhayander, Mumbai. Sada Satya Apartments, Near Mandvi Talao, Beside Temba Hospital, Bhayandar West, Thane. For all seasons and reasons. Suresh Bhadricha, D.O.B - 11/11/1956. Played for some of the biggest names in music:. Hit bands such as:. Always ...

sureshbhagia.com sureshbhagia.com

SHRADDHANJALI: Mr. Suresh Bhagia

sureshbhaktapur.blogspot.com sureshbhaktapur.blogspot.com

BHAKTAPUR AND KATHMANDU VALLEY

BHAKTAPUR AND KATHMANDU VALLEY. This blog is about the cultural and religious sites of Bhaktapur n kathmandu valley(kathmandu and patan);Nepal. Art And Artitecture Of bhaktapur. Friday, December 24, 2010. Friday, December 17, 2010. Bisket is celebrated in the ocation of new year. In this jatra lord Bhairab. In the Taumadi tole. And bring it to the Khalla tole. In order to puule up the sleeping god lingo which is about 55m long with big Nagnagina. A MYTH OF THI CARIVAL. Bisket jatra in Bhaktapur Nepal.

sureshbhandari.com.np sureshbhandari.com.np

Suresh Bhandari

Contact me via Email bring2me@gmail.com. Web Design and Development. RSVP : Configuration and errors. I found that people are making this or that mistakes and get stuck by this little beast. And therefore, this post is to help someone who is looking for a working RSVP solution. 4 Things for Bandwidth Calculation for Voice Payload. The concept I used to calculate the required bandwidth by a call when configuring bandwidth, either for RSVP, or for regular use. Basic IOS NTP Configuration. Through Innovativ...

sureshbhardwaj.com sureshbhardwaj.com

Index of /

Apache Server at www.sureshbhardwaj.com Port 80.

sureshbhat.blogspot.com sureshbhat.blogspot.com

सुरेश भट

सुरेश भट. 11 March, 2011. मनाप्रमाणे जगावयाचे किती छान बेत होते. मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते. कुठेतरी मी उभाच होतो. कुठेतरी दैव नेत होते! वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही. उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते? कुठेतरी पाहिले तुला मी, जरी तुझे नाव आठवेना. करू तरी काय? हाय, तेंव्हा खरेच डोळे नशेत होते! असूनही बेचिराख जेंव्हा जगायचे श्रेय जिंकले मी,. कितीतरी लोक आसवांची प्रमाणपत्रेच घेत होते! मजेत होते! Labels: सुरेश भट. 09 March, 2011. Labels: सुरेश भट. 11 June, 2007. मग म&#...

sureshbhat.in sureshbhat.in

सुरेशभट.इन | कवी सुरेश भट आणि मराठी गझल ह्यांना समर्पित संकेतस्थळ

कश स व य सप ठ प ह ज त ल? घर घर त ग त ग णग ण न ज. एक ण नव ल खन. भट च य न वडक कव त. च त रद लन. इ द रज त उगल. इय य क नस तईन (हम द). ब त हम नह करत. व जय द . प ट ल. क द र प टणकर. हव च आह क! च त तर जन भट. क द र प टणकर. व जय द . प ट ल. ब लल ड ळ य त न त आण कव त स चत ग ल . जन र दन क शव म . व भव द शम ख. थ ग मन च कध गवसल. च त तर जन भट. व श व समज ल गल अप ल य घर ल. व भव द शम ख. श र त झ य वर ल ह ल आह. व भव द शम ख. आपण स क य व टत? शब द ब ह श कर. क फ ह ओस ड क इतक? च त तर जन भट. व हत च पच प आह ख ल प ण. च त तर जन भट.

sureshbhura.wordpress.com sureshbhura.wordpress.com

The world through my eyes

The world through my eyes. It seems we can’t find what you’re looking for. Perhaps searching can help. Blog at WordPress.com. The world through my eyes. Create a free website or blog at WordPress.com. Follow “The world through my eyes”. Get every new post delivered to your Inbox. Build a website with WordPress.com. Add your thoughts here. (optional).

sureshbisoyi.blogspot.com sureshbisoyi.blogspot.com

world is creative place and let we try to create something new.....

World is creative place and let we try to create something new. Thursday, 10 May 2012. HOW TO KNOW YOU ARE RUNNING A 32-BIT OR 64-BIT UBUNTU? THURSDAY, APRIL 05, 2012. If you have forgot what bit version of Ubuntu you are running. There is a nice and simple command line program called. That tells the current bit version. In terminal and hit enter. If the response is i686. You have a 32-bit version of Linux. If the response is x86 64. You have a 64-bit version of Linux. Best android camera apps. These are...

sureshbjani.wordpress.com sureshbjani.wordpress.com

ગુજરાતી પ્રતિભા પરિચય | ગુજરાતનાં પનોતા સંતાનોનો પરિચય

અન ક રમણ ક. અવનવ મ હ ત / પ રક ર ણ પર ચય. આજન વ યક ત વ શ ષ. ગ જર ત ભ ષ / સ રસ વત. લ ખક અભ ય સ/ પ સ તક પર ચય/. સ વ ગત/ સ કલન. ગ જર ત પ રત ભ પર ચય. ગ જર તન પન ત સ ત ન ન પર ચય. આવ ગ જર ત ઓ પણ હ ય રવજ ભ ઈ સ વલ ય. Posted by સ ર શ. On August 3, 2015. વલ ણ વ ળ રવજ ભ ઈ ક ય રહ છ? ત જવ બ મળ પવનચક ક વ ળ બ ગલ મ . 8211; રજન ક મ ર પ ડ ય . વ ચત મન મહ ર ઊઠ ત વ પર ચય…. આ ચ ત ર પર ‘ક લ ક’ કર. Posted by સ ર શ. On July 29, 2015. અત ય ત મ ન ઉપજ વ ત વ પ રત ભ સ વ. અબ દ લ કલ મ આ રહ ય …. સ ભ ર – શ ર , મહ ન દ ર ઠ કર ( મ બ ઈ).